विधानपरिषदेवर निवड झाल्यामुळे डॉ. प्रज्ञा सातव यांनी ठिकठिकाणी भेट देत जनतेचे मानले आभार

कार्यकर्ते, सहकारी, ग्रामस्थ आणि इतर नागरिकांनी केले त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत
हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील बोर्जा फाटा येथे आमदार डॉ. प्रज्ञा सातव दिली भेट दिली.
बंजारा समाजाच्या महिलांनी आमदार डॉ. प्रज्ञा सातव खास शैलीत केले स्वागत
बंजारा समाजातील महिलांनी आमदार प्रज्ञा सातव यांना पारंपरिक कपडे परिधान करण्याचा धरला आग्रह
महिलांच्या आग्रहाला मान देत आमदार प्रज्ञा सातव यांनी बंजारा समाजातील महिलांचे खास कपडे केले परिधान
रॅलीदरम्यान हिंगोली येथे प्रज्ञा सातव यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन
औंढा नागनाथ येथे अहिल्यादेवी होळकर यांनादेखील प्रज्ञा सातव यांनी केले अभिवादन