कोरोना रुग्णांसाठी केंद्र सरकारची नवीन मार्गदर्शक प्रणाली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सौम्य लक्षण असलेल्या कोविड रूग्णांच्या संदर्भात आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
काय आहेत हे नवीन नियम
केंद्र सरकारच्या कोरोनाची लक्षण नसलेल्या asymptomatic रूग्णांसाठी नवीन guidelines
नवीन नियमानुसार कोरोनाची सौम्य लक्षण असलेल्या व्यक्तीला ७ दिवस isolate राहावं लागणार
पुर्वी हा कालावधी १० दिवस होता.
सलग तीन दिवस ताप आला नसल्यास ७ दिवसानंतर कोरोना टेस्टची गरज नाही
HIV, Transplant recipients, Cancer therapy या सारखे गंभीर आजार असलेल्या रूग्णांनी रूग्णालयात उपचार घ्यायचे आहेत.
गेल्या २४ तासात 58,097 new Covid-19 cases
देशात Omicron रूग्णांची संख्या 2,135
महाराष्ट्र Maharashtra आणि दिल्ली Delhi Omicron रूग्णांची संख्या अधिक