कोरोना बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

करोना रूग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे
केंद्र सरकार सतर्क झालं असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात घेत आहे
चीन, जपान, कोरिया ,थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाणार आहे.
BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण भारूतात आढलेले आहेत.
विदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये कोविड 19 ची लक्षणे आढळल्यास क्वारंटाईन केलं जाणर