पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "ते एक कुटुंब म्हणून एकत्र राहतील आहेत. दोघे ही मुलांचे सुरक्षित, प्रेमळ आणि आश्वासक वातावरणात संगोपन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. पुढील आठवड्यापासून ट्रूडो कुटुंब सुट्टीवर जाणार आहे."

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि सोफी यांचं 2005 मध्ये लग्न झालं होतं.
जस्टिन ट्रुडो आणि सोफी यांना तीन मुले आहेत .दोघ मीळुण करणार मुलांच संगोपण
जस्टिन ५८ वर्षाचे तर सोफी ४८ वर्षाची आहे . ते १८ वर्षे एकत्र होतं.
''सोफी आणि मी हे सांगू इच्छितो की, अर्थपूर्ण आणि कठीण संभाषणानंतर आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की,