वादग्रस्त ३ कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी
२९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार
संसदेत मंजूर झालेले विधेयक संसदेत रद्द केले जाणार