ब्रावोसह पाच क्रिकेटर्स होणार यावर्षी निवृत्त

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलंय
अस्गर अफगाण टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता
श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर उपुल थरंगाने 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली