टीम इंडियाचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारनं शेअर केला मुलीचा पहिला फोटो

भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर 24 नोव्हेंबर रोजी आई-बाबा झाले
भुवनेश्वर कुमार आणि नुपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही
भुवनेश्वर आणि नुपूरच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मुलीचा जन्म झाला