बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

चौकशी करायची असल्यास तीन दिवस अगोदर त्याची पूर्वकल्पना द्यावी
उच्च न्यायालयानं दिले आदेश
आर्यन बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात संशयित आरोपी
एनसीबीनं आर्यन खानला केली होती अटक
काही दिवस चौकशीसाठी कोठडीही