यावर्षी सामंथा रुथ प्रभू आणि तिचा पती अभिनेता नागा चैतन्य यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनीही यावर्षी अचानक विभक्त होत असल्याची घोषणा केली.
टेलिव्हिजन स्टार करण मेहरा आणि निशा रावल यांनीही यावर्षी त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला
टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि रॅपर-गायक कान्ये वेस्ट यांनी या वर्षी त्यांचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले
प्रसिद्ध पॉप गायिका कॅमिला कॅबेलो आणि तिचा प्रियकर गायक शॉन मेंडिस यांचेही या वर्षी ब्रेकअप झाले