बॉलीवुडमधील या अभिनेत्रीचं मुंबईतील घर सील

अभिनेत्री लारा दत्ताचे मुंबईतील घर सील
कोरोनाची लागण झाल्यामुळे अभिनेत्री लारा दत्ताचे घर सील
घराचा परिसर मायक्रो कंटेंटमेंट म्हणून जाहिर करण्यात आला
लारा दत्ताच्या कुटुंबातील इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.