भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हीना गावित यांची पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर टीका
‘ठाकरे सरकार घरात लपले, तेव्हा कोरोनाच्या कडेलोटातून केंद्राने सावरले’
भाजपा खासदार डॉ. हीना गावित यांचा महाविकास आघाडी सरकारवर घणाघात
'कोरोनाकाळात भ्रष्टाचार, धोरणलकवा आणि ढिसाळपणामुळे महाराष्ट्राला कडेलोटाच्या खाईत लोटले'
'कोरोनाविरोधी लढ्यातील सर्वात अपयशी राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली'