भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी घेतली एसटी कर्मचाऱ्यांची भेट

बीड आगारात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनस्थळी खा. मुंडे यांनी दिली भेट
कर्मचाऱ्यांशी बातचीत केल्यानंतर खासदार मुंडे यांनी एका एसटी गाडीचीही केली पाहणी
चालकाला येणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी जाणून घेत, त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली टीका
केवळ एसटी चालकाच्या जीवाशी खेळ नाही, तर असंख्य प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत असल्याचा केला घणाघात
'एस टी महामंडळ अडचणीत असले तरी सरकारने त्याच्या सशक्तीकरणासाठी बजेट दिलं पाहिजे'
'कर्मचारी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत, मात्र त्यांच्या मागण्यांना यश येताना दिसत नाही'
कर्मचाऱ्यांनी संयम बाळगावा; खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिला सल्ला