Max Maharashtra

अखेर ठरलं 'खडसे'राष्ट्रवादी होणार

रक्षा खडसे यांचा भाजपमध्येच राहण्याचा निर्णय
माझ्यासोबत कोणताही आमदार किंवा खासदार नाही
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी
पक्षातर्फे न्याय मिळत नसेल तर पक्षात राहण्यात काही अर्थ नाही