बिगबॉस फेम विशाल निकम दिसणार या मालिकेत

बिगबॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम आई मायेचं कवच या मालिकेत करणार एण्ट्री
या मालिकेत विशाल मानसिंग ही भूमिका साकारत एंट्री घेणार
मानसिंग हे पात्र आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असून आव्हानात्मकदेखील आहे. अशी भावना केली व्यक्त
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा महाविजेता ठरलेला अभिनेता