घरोघरी रेशन पुरवठा करणार

एक आमदार एक पेन्शन लागु,यामुळे सरकारचे करोडो रुपये वाचणार
३५००० कॉन्ट्र्रॅकवरच्या सरकारी कामगारांना नियमित करणार
नवीन २५००० रोजगाराच्या संधी उपल्बध करणार
लाचलुचपत प्रतिबंधक हेल्पलाइन सुरू