सोने दरात मोठी वाढ, चांदी दर स्थिर, पण काय आहेत आजचे सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी वाचा...
सोने दरात (Gold Rate) मोठी वाढ, तर चांदी स्थिर
सोने दरात 750 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ
सोने दर 48,750 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी दर (Silver rate) स्थिर
चांदी 62 हजार रुपये प्रति किलोंवर कायम