मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार , विधी विभागाचा निकाल अजूनही प्रतिक्षेत

कोविडकाळात विधी अभ्यासक्रमाचा एक वर्षाचा कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतिक्षेत आहेत .
जुनमध्ये झालेल्या परीक्षाचे निकाल ४ महिने उलटूनही विद्यार्थाच्या हाती आलेले नाही .
महाविद्यालय व विद्यापीठाचे निकाल ४५ दिवसात देणे बंधनकारण आहे
डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ आणि सिद्धार्थ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना ४ महिन्यानंतरही निकाल हाती मिळालेला नाही