भारतात ओमिक्रॉनचे 11सब-व्हेरिएंट असलेले रुग्ण आढळले , भारताची चिंता वाढली.

जगभरात पुन्हा कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचा विषय़ बनला आहे.
कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे . या तपासणी दरम्यान ओमिक्रॉनचे 11 सब-व्हेरिएंट आढळून आले आहेत.
24 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीत 19,227 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची करण्यात आली आहे या तपासणी दरम्यान 124 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.