आसाममधील 28 जिल्ह्यातील 19 लाथ नागरिकांना महापूराचा फटका
होजाई जिल्ह्यात नाव उलटल्याने तीन जण बेपत्ता, 21 जणांना वाचवण्यात यश
दरड कोसळून व पुरामुळे 55 लोकांचे बळी
राज्यभर 373 निवारा शिबीरांत 1 लाख 8 हजार पुरग्रस्तांना आश्रय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला पुरस्थितीचा आढावा
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार