औरंगाबाद महापालिका निवडणुकीची एमआयएमकडून तयारी सुरू

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

29 आणि 30 तारखेला ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करून ही माहिती दिली

दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यात ओवैसी पक्ष बांधणीचा आढावा घेणार आहेत

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ओवैसींचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार