होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे निवेदक आदेश बांदेकर त्यांची पोस्ट व्हायरल

पोस्ट मधुन दिला सावधानतेचा इशारा
बांदेकर हे आडनाव किंवा या आडनावाशी साधर्म्य साधणारे बरेचजण मनोरंजनाबरोबर विविध क्षेत्रात वावरत आहेत.
माझे नातेवाईक आहे असं सांगून कोणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल
या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या आडनावाचा गैरवापर करत फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावधानता बाळगा, असे केले आवाहन