अमृता फडणवीसांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायिका आहेत.
त्या नेहमी राजकारण असो वा गाण्याच्या विषयी चर्चेत राहिल्या आहेत
अनेकदा सामाजमाध्यमांवर त्यांच्या गाण्यांना ट्रोल केलयं तेवढीच प्रसिध्दी सुध्दा मिळाली आहे
पाहुयात हे गाण अमृताला हिट करेल की ट्रोल करेल
'वो तेरे प्यार का गम' या नव्या गाण्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.
नव्या गाण्याचं पोस्टर अमृता फडणवीसांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलं आहे.
१९ जुलैला 'सारेगम म्युझिक' युट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित होणार आहे.
'शिवतांडव', 'ये नयन डरे डरे', 'कुणी म्हणाले', 'तिला जगू द्या' अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.