राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी काश्मीर फाईल्स चित्रपटावर टिका

काश्मीर फाईल्स सध्या खूप चर्चेत आहे.
या चित्रपटावरुन समिश्र प्रतिक्रिया उमटतं आहेत.
कश्मीर फाइल्स पाहिल्यावर इंटरव्हनंतर माणूस झोपी जातो.अस केलं वक्तव्य
११ मार्च रोजी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याने कमाईचे अनेक विक्रम मोडले