खड्ड्यांसाठी राज्य सरकार, महापालिका सत्ताधारी आणि प्रशासनाला धरले जबाबदार
सोशल मीडियावर पोस्ट लिहून अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा
मनसे हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी करतोय आंदोलने- अमित ठाकरे
भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल, अमित ठाकरेंचा हल्लाबोल