अमित शहा आज गोवा दौऱ्यावर; फडणवीसही सोबतीला
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आज गोवा दौऱ्यावर असणार आहे
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शहा यांचा महत्त्वपूर्ण दौरा समजला जात आहे
फॉरेन्सिक लॅब कॉलेजच्या पायाभरणी समारंभ करत गोव्यातल्या कार्यक्रमाला होणार सुरुवात
दुपारी चार वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांची अमित शहा साधणार संवाद
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अमित शहा यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
अमित शहा यांच्या सोबत गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस सुद्धा असणार