आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात

नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळं अनेक विघ्नं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वाटेत आली
साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण ; अपेक्षेप्रमाणे सुरुवातीलाच मानापमान नाट्य रंगलं
निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस, भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली