अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी जिवंत? ; एजन्सी ‘सतर्क’

एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल-कायदाचा प्रचार करणारा व्हिडिओ आला समोर
व्हिडिओमध्ये अल-कायदाचा प्रमुख अल-जवाहिरी भाषण देताना दिसत आहे
जगातील सर्व एजन्सी हा कुप्रसिद्ध दहशतवादी मेला असल्याचे मानत होत्या
हा नवा व्हिडिओ समोर आल्यावर एजन्सींची झोप उडाली आहे