अजय देवगणचा रनवे ३४ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अमिताभ बच्चन आणि अजय देवगणचा रनवे ३४ चित्रपट खुप चर्चेत
या चित्रपटात अजय देवगणने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत.
हा चित्रपट ईद ला प्रदर्शित होणार
या चित्रपटात अजय देवगण सह रकूल प्रीत सिंग देखील दिसणार आहे.