हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल- अजय देवगन

दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप वादग्रस्त याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद
हिंदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही असे केले होते विधान
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने ट्विट करत त्याला दिले प्रत्युत्तर
तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता?
हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच असेल. जन गण मन”, असे ट्विट अजय देवगण याने केले आहे.