कृषीमंत्र्यांचा विमा कंपन्यांना 1 आठवडयांचा अल्टिमेटम; 2 कंपन्यांवरती गुन्हा दाखल

पहिल्या टप्प्यातील 1400 कोटी रूपये पिक विम्यांपैकी 600 कोटी रक्कम कंपन्यांनी शेतक-यांना अदा केली
सध्या होत असलेल्या पावसामुळं झालेल्या नुकसानीसंदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपन्यांना कळवावे- कृषिमंत्री भुसे
परभणी, बुलढाणा (Reliance Company) आणि अमरावती (इपको टोकियो) पीक विमा कंपन्याव गुन्हे दाखल