महापरिनिर्वाण दिनी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर जाणारच, आनंदराज आंबेडकरांनी सरकारचे आवाहन धुडकावले

ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदाही महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कार्यक्रमास परवानगी नाकारली
चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहनही सरकारने केलं आहे. मात्र, सरकारचं हे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी धुडकावले
आनंदराज आंबेडकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीवर येण्याचं आवाहनही केलं
'राजकीय पक्षांचे सारे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले , मग बौद्ध महापरिनिर्वाण दिनीच कोरोनाचे नवे अवतार कसे उभे ठाकतात?'- आंबेडकर