तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर हिंसाचार

आतापर्यंत १२ नागरिक ठार
१८ हजार नागरिकांनी काबूल सोडले
नागरिकांना सहकार्य करण्याचे तालिबानचे आवाहन
अफगाणिस्तानातील विमानतळावर अनेक लोक फसल्याची UNची माहिती