निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनीची कमाई अनेक क्रिकेटपटूंपेक्षा जास्त
सीए नॉलेजच्या रिपोर्टनुसार धोनीची नेट वर्थ जवळपास 846 कोटी रुपये आहे
धोनी वर्षाला 50 कोटी रुपये कमावतो, यात फक्त आयपीएलमधून त्याला 12 कोटी रुपये मिळतात
भारताच्या अनेक युवा खेळाडूंसाठी धोनी अजूनही रोल मॉडेल