अदृश्य चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

अभिनेता पुष्कर जोगने पोस्टर शेअर केले
बॉलिवूडचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांनी मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनात पदार्पण केले
अदृश्य १३ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
अदृश्य हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट