तेजस्वी प्रकाशचा मराठी सिनेमा

अभिनेता अभिनय बेर्डे सोबत करणार स्क्रिन शेअर
मन कस्तुरी रे सिनेमात झळकणार अभिनय आणि तेजस्वी
तेजस्वी प्रकाश ने शेअर केले पोस्टर
दिग्दर्शक संकेत माने यांनी केलं सिनेमाचं दिग्दर्शन