जेष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

प्रेमा किरण यांनी मुंबईत घेतला अखेरचा श्वास
ह्दयविकाराच्या झटक्याने प्रेमा किरण यांचं निधन
८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका गाजवल्या
गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या