प्राजक्ताची चेतना जागृत,राज ठाकरेंच समर्थन

१ मे रोजी राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट केली शेअर
…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते.
शांतताप्रिय त्रस्तनागरिक धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे सगळ्याचसाठी संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली.
अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद