सत्य घटनेवर आधारित मुक्ता बर्वे चा 'वाय'

मराठीतील एक सुंदर, ग्लॅमरस आणि तितकीच विचार अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे कडे पाहिलं जातं.
वाय या चित्रपटाच्या माध्यमातून मुक्ता बर्वे भेटीला
'वाय' चित्रपट सत्य घटने आधारित
वाय चित्रपटामध्ये स्त्री संघर्षाची कहाणी