अभिनेत्री मलायका अरोराच फोटोशूट व्हायरल
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
तिच्या बोल्ड फोटोंनी अनेकदा मलायका चाहत्यांना घायाळ करत असते.
काही दिवसांपूर्वीच मलायकाने एका फॅशन शोला हजेरी लावली होती.
डीप नेक ड्रेसमधील मलायकाचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
विशेष म्हणजे चाळीशीतील मलायकाचे सौंदर्य पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.