अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

राजस्थानमध्ये अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नबंधणात अडकणार असल्याची चर्चा
दोन्ही बाजूंकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही
कतरिनाच्या लग्नात वधू-वरांच्या हातावर खास मेहंदी लावण्यात येणार? ही मेहंदी पाली (राजस्थान) येथून मागवण्यात येणार
पालीच्या मेहंदीची किंमत लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जात आहे
राजस्थानमधील सोजत जिल्ह्यातील मेहंदीला सर्वात महागडी मेहंदी म्हणून ओळखले जाते