या मराठमोळ्या अभिनेत्याला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा
संदीप पाठकने कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला
राख या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार
संवादविना संदीपने साकारलेल्या भूमिकेचं झालं कौतुक