अभिनेता आर माधवनच्या मुलाने रचला विक्रम

बॉलिवूड अभिनेता आर माधवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक
आर माधवनचा मुलगा वेदांत एक जलतरणपटू म्हणून ओळखला जातो
वेदांतचा एक व्हिडीओ आर माधवनने शेअर केला
वेदांतने कोपेनहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्य पदक पटकावले