कॉमेडियन सर्वत्र धोक्यात - परेस रावल

ऑस्करच्या थप्पड प्रकरणावर परेश रावल यांची प्रतिक्रिया
आजकाल कॉमेडियन हे सर्वत्र धोक्यात आले आहेत. मग तो क्रिस असो किंवा झेलेन्स्की!
अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात हात उचलला होता.
परेश रावल यांनी ट्विटद्वारे केले खोचक वक्तव्य