मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक साकरलेले दिग्गज अभिनेते निळु फुले यांचा बायोपिक लवकरचं येणार

अभिनेत्री गार्गी फुले यांनी दिली माहिती
निळु फुले यांनी तब्बल २७५ सिनेंमामध्ये अभिनय केला आहे.
निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक करणार चित्रपटाचं दिग्दर्शन
या वर्षाच्या अखेरीस हा प्रोजेक्ट पुर्णत्वास येईल, असे गार्गी फुले म्हणाल्या