अभिनेता गश्मीर महाजनीचा नवा सिनेमा

विशू सिनेमा ८ एप्रिल रोजी सिनेमागृहात दाखल
मृण्मयी गोडबोले आणि गश्मीर महाजनी पहिल्यांदाच एकत्र
दिग्दर्शक मयुर शिंदे ने केलं विशू या सिनेमाचे दिग्दर्शन
गश्मीर महाजनी अभिनेत्यावरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे.