हिंदी चित्रपटसृष्टीतले आघाडीचे अभिनेते अनुपम खेर यांनी पुष्पा सिनेमाचे केले कैतुक

'फुल पैसा वसुल' अशी दिली प्रतिक्रिया
ट्विटरच्या माध्यमातुन सदिच्छा दिल्या
'तु रॉकस्टार आहेस' असे म्हणुन आलु अर्जुन केले कौतुक
आलु अर्जुनसोबत काम करण्याची इच्छा केली व्यक्त