अमिताभ बच्चन,संजय दत्त, जॉन अब्राहम यांच्यासोबत विरुध सिनेमात केले होते काम.

आज पहाटे ४:३० वाजता हृदयविकारच्या झटक्याने वयाच्या ६१व्या वर्षी निधन
कोव्हीड पॉसिटिव्ह आल्याने नानवटी रुग्णालयात केले होते दाखल
अमिताभ यांचा जन्म छत्तीगड राज्यात विलासपुर गावात झाला होता.
२००० साली मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील विवाहबंधनात अडकले होते