एसटी महामंडळाची संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच; आतापर्यंत ९ हजार कर्मचारी निलंबित

१ हजार ९२८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती ; महामंडळाने दिली माहिती
विलीनीकरणाच्या मागणीसाठी २९ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू
९२ हजार २२६ पैकी १८ हजार ८८२ कर्मचारी कामावर हजर असल्याची झाली नोंद
काल सायंकाळी सहापर्यंत १ हजार ३४८ गाड्याच धावू शकल्या