अभिजीत खांडकेकरच्या पत्नीचे ‘मोनोकिनी’मधील हॉट फोटो व्हायरलं

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्यांची पत्नी सुखदा खांडकेकर.
अभिजीत प्रमाणेच सुखदा ही एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सुखदाचे अनेक चाहते आहेत.
सुखदा इगतपुरीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
प्रत्येक वेळी सुखदा तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते.
सुखदाने इन्स्टाग्रामवर मोनोकिनीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत.
सुखदाने स्विमिंग पूल परिसरात काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये फोटोसाठी खास पोझ दिल्या आहेत.
या फोटोंमध्ये सुखदा प्रचंड हॉट अंदाजात दिसून येत आहे.
सुखदा सध्या ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.