कोल्हापूरच्या शाहुवाडीतील आरव केसरे हत्या प्रकरण; बापानेच केली पोटच्या गोळ्याची हत्या

राकेश केसरे असं हत्या करणाऱ्या नराधम बापाचं नाव, पत्नीच्या अनैतिक संबंधातून मुलगा झाल्याचा होता संशय
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोघांत होते वाद , हत्या करून नरबळी भासवण्याचा केला होता प्रयत्न
कोल्हापूर पोलिसांनी 24 तासात लावला हत्येचा छडा, राकेशनेच दिली होती मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद